पाऊलखुणा मंदिरांच्या 5 : घोटावडेचा हा प्राचीन इतिहास जाणून घ्या..<br /><br />मुळशी तालुक्यातील माण व घोटावडे या दोन गावांना जोडणाऱ्या खिंडीत श्री बापुजी बुवाचे जागरूक देवस्थान आहे. या गावचं ग्रामदैवत श्री रोकडोबा हे प्राचीन मंदिर सुप्रसिद्ध आहे. या भागात मध्ययुगीन काळातील देवळी व वृंदावन ही वैशिष्टपूर्ण अशी प्राचीन स्मृतीशिल्पे आढळली आहेत. घोटावडे गावातील प्राचीन इतिहास खुणवीत आहे. यासाठी पाहा हा व्हिडिओ. (व्हिडिओ : संतोष हांडे)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.